Flower And Cabbage : फ्लॉवर, कोबी कीडमुळे खायला नको वाटतो; मग वापरा 'ही' सोपी पद्धत

Aslam Abdul Shanedivan

फ्लॉवर आणि कोबी

फ्लॉवर आणि कोबीमध्ये शरीराला पोषण देणारे अनेक तत्व असतात

Flower And Cabbage | Agrowon

फुलकोबी

फुलकोबीमध्ये अनेक पोषक आणि वनस्पती संयुगे असतात ज्यामुळे हृदयरोग आणि कर्करोगासह अनेक रोगांचा धोका कमी होतो.

Flower And Cabbage | Agrowon

कोबी

कोबीमध्ये अघुलनशील फायबर असते, जे अनुकूल जीवाणूंना इंधन पुरवून आणि नियमित आतड्यांसंबंधी हालचालींना प्रोत्साहन देऊन पचनसंस्थेला निरोगी ठेवते

Flower And Cabbage | Agrowon

धूळ, जंतू, कीटकनाशक

बऱ्याच वेळी फ्लॉवर आणि कोबी शिळे असेल तर त्यात किड्यांसह धूळ, जंतू, कीटकनाशकांचे प्रमाण असते

Flower And Cabbage | Agrowon

आजार होण्याची भीती

फ्लॉवर आणि कोबी नीट साफ न करता शिजवले तर पोटदुखी, उलट्या, जुलाब, अ‍ॅलर्जीचा त्रास होण्याची भीती असते

Flower And Cabbage | Agrowon

फुलकोबी करा असे स्वच्छ

अशा वेळी फुलकोबी स्वच्छ करण्यासाठी छोटे तुकडे करून घ्या. एका भांड्यात पाणी घेऊन त्यात मीठ टाकून गॅसवर गरम करून घ्या. सर्व कीटक मरतील आणि बाहेर येतील

Flower And Cabbage | Agrowon

कोबी करा असा स्वच्छ

कोबीही कापून घेऊन पाण्याने दोन ते तीन वेळा चांगले धुवून घ्या. १-२ चमचे पांढरे व्हिनेगर टाकून ठेवा. यामुळे जंतू, बॅक्टेरिया आणि बुरशी दूर होईल.

Flower And Cabbage | Agrowon

Lemon Leaf : 'या' झाडाची पाने खा, ताणतणाव कमी होईल

आणखी पाहा