Saree Wearing Hacks : साडी ड्रेपिंगच्या सोप्या ट्रिक्स: पाच मिनिटांत नेसा साडी

Anuradha Vipat

आव्हान

घाईघाईच्या वेळी किंवा ऑफिसला जाताना साडी नेसणे हे मोठे आव्हान वाटते.

Saree Wearing Hacks | agrowon

सुंदर साडी

काही सोप्या ट्रिक्स वापरल्यास तुम्ही फक्त ५ मिनिटांत अत्यंत नेटकी आणि सुंदर साडी नेसू शकता.

Saree Wearing Hacks | agrowon

पिन-अप ट्रिक

साडी नेसण्याआधीच डाव्या खांद्यावर येणाऱ्या पदराच्या अंदाजाने ५ ते ६ निऱ्या आधीच हाताने व्यवस्थित करून घ्या आणि त्यांना एका सेफ्टी पिनने एकत्र लॉक करा.

Saree Wearing Hacks | agrowon

शेपवेअरचा वापर

पेटीकोटऐवजी सध्या मिळणारे स्ट्रेचेबल साडी शेपवेअर वापरा. हे घालण्यास अतिशय सोपे असते, याला नाडी नसते आणि यामुळे साडी कंबरेभोवती चपखल बसून तुम्ही स्लिम दिसता.

Saree Wearing Hacks | agrowon

निऱ्यांची सोपी पद्धत

कंबरेच्या निऱ्या घालताना तुमच्या हाताचा अंगठा आणि करंगळीचा वापर करून 'कात्री' सारखा आकार बनवा. यामुळे ५ ते ६ मोठ्या निऱ्या झटपट तयार होतात.

Saree Wearing Hacks | agrowon

निऱ्या खोचणे

समोरच्या सर्व निऱ्या तयार झाल्यावर, त्यांचे वरचे टोक एकत्र पकडा आणि हलकेच झटकून घ्या. यामुळे सर्व निऱ्या खालपर्यंत सरळ होतात.

Saree Wearing Hacks | agrowon

पदराची उंची

साडी कंबरेला एक वेढा मारून खोचली की लगेचच, समोरच्या निऱ्या घालण्यापूर्वी, पदर पाठीमागून फिरवून डाव्या खांद्यावर आणून त्याची लांबी ठरवून घ्या.

Saree Wearing Hacks | agrowon

Fatty Liver Remedies : फॅटी लिव्हर घरगुती उपायांनी कसे बरे करावे?

Fatty Liver Remedies | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...