Cloth Care Hacks : कपड्यांचा रंग फिका पडू नये म्हणून सोपे घरगुती उपाय

Anuradha Vipat

मोठी समस्या

कपड्यांचा रंग धुताना फिका पडणे किंवा उडून जाणे ही एक मोठी समस्या आहे.

Cloth Care Hacks | agrowon

सोपे घरगुती उपाय

कपड्यांची चमक आणि मूळ रंग वर्षानुवर्षे टिकवून ठेवण्यासाठी खालील सोपे घरगुती उपाय नक्की ट्राय करा.

Cloth Care Hacks | agrowon

मिठाचा वापर

नवीन कपडे पहिल्यांदा धुताना बादलीभर पाण्यात २ ते ३ मोठे चमचे खाण्याचे मीठ मिसळा.

Cloth Care Hacks | Agrowon

पांढरे व्हिनेगर

व्हिनेगर कपड्यांमधील कडकपणा कमी करून नैसर्गिक मऊपणा आणते आणि रंगाची चमक वाढवते.

Cloth Care Hacks | Agrowon

उलटे करून धुवा

धुताना कपडे एकमेकांवर घासले जातात, ज्यामुळे बाहेरील बाजूचा रंग लवकर फिका पडतो. कपडे उलटे केल्याने बाहेरील फॅब्रिक सुरक्षित राहते.

Cloth Care Hacks | agrowon

थंड पाण्याचा वापर

थंड पाण्यामुळे धागे घट्ट राहतात आणि रंग टिकून राहतो.

Cloth Care Hacks | agrowon

सावलीत सुकवा

कपडे वाळत घालताना ते थेट कडक उन्हात न घालता सावलीत किंवा हवेवर वाळवा.

Cloth Care Hacks | agrowon

Handloom Clothes Tips : हँडलूम कपडे खरेदी करण्याचे काय फायदे आहेत?

Handloom Clothes Tips | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...