Anuradha Vipat
आजच्या काळातील यंग जनरेशन सतत कानात इअरफोन लावून बसलेली आपल्याला दिसते. इअरफोन हे आजच्या यंग जनरेशनच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे.
पण तुम्हाला माहिती आहे का सतत इअरफोन वापरल्याने तुमच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
सतत इअरफोन वापरल्याने आपली श्रवणशक्ती कमी होऊ शकते
सतत इअरफोन वापरल्याने कानातील नाजूक केसांच्या पेशींना कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते
सतत इअरफोन वापरल्याने ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते.
जास्त वेळ इअरफोन वापरल्याने कानात वेदना होऊ शकतात.
इअरफोनच्या वापरामुळे मेंदूवरही नकारात्मक परिणाम होतो