Anuradha Vipat
बकरीच्या दूधापासून पावडर बनवून चांगली कमाई करता येते.
बकरीचे दूध हे आरोग्यासाठी चांगले असते आणि बाजारात त्याची मागणी जास्त आहे
सर्वप्रथम तुम्ही बकरीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करा
दूधावर प्रक्रिया करून त्याची पावडर बनवा. ही पावडर पॅक करून विक्रीसाठी तयार करा
बकरीच्या दूधापासून बनवलेल्या पावडरची स्थानिक बाजारपेठ, आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विक्री करा
बकरीच्या दूधाच्या पावडरची जाहिरात करून तुम्ही जास्त विक्री करू शकता.
बकरीच्या दूधाच्या पावडरचा व्यावसाय करताना ग्राहकांसोबत चांगले संबंध ठेवा म्हणजे तुमचा जास्त फायदा होईल