Cow Dung : जनावरांच्या दुधातूनच नाही तर शेणातूही कमवा पैसा

Mahesh Gaikwad

शेतीपूरक व्यवसाय

शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकऱ्यांचा कल दुग्धव्यवसायाकडे असल्याचे पाहायला मिळते.

Cow Dung | Agrowon

दुग्धव्यवसाय

उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून दुग्धव्यवसाय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे.

Cow Dung | Agrowon

जनावरांचे शेण

दुग्धव्यवसाय करताना केवळ दुधच नाही तर जनावरांच्या शेणापासूनही पशुपालक चांगली कमाई करू शकतात.

Cow Dung | Agrowon

शेणखत

जनावरांचे शेण हे उत्कृष्ट असे खत असते. शेतीसाठी शेणखताला मागणीही मोठी असते.

Cow Dung | Agrowon

गोकाष्ट

याशिवाय जनावरांच्या शेणापासून गोकाष्ट तयार केले जातात. जे जळाऊ लाकडासाठी चांगला पर्याय आहे.

Cow Dung | Agrowon

शेणापासून रंग

जनावरांच्या शेणापासून रंग आणि वार्निशसुध्दा तयार करतात.

Cow Dung | Agrowon

बायोगॅस

तसेच जनावरांच्या शेण आणि गोमुत्रापासून बायोगॅस तयार होतो. ज्याचा इंधन म्हणून वापर केला जातो.

Cow Dung | Agrowon