Anuradha Vipat
एचआयव्हीच्या सुरुवातीच्या लक्षणात थोडा किंवा जास्त ताप येऊ शकतो.
एचआयव्हीच्या सुरुवातीच्या लक्षणात खूप जास्त थकवा किंवा अशक्तपणा जाणवू शकतो.
एचआयव्हीच्या सुरुवातीच्या लक्षणात शरीरात दुखणे किंवा स्नायू दुखू शकतात.
एचआयव्हीच्या सुरुवातीच्या लक्षणात घसा खवखवणे किंवा दुखू शकतो
एचआयव्हीच्या सुरुवातीच्या लक्षणात त्वचेवर पुरळ किंवा लालसर चट्टे येऊ शकतात.
एचआयव्हीच्या सुरुवातीच्या लक्षणात तोंडात किंवा घशात अल्सर (व्रण) होऊ शकतात.
एचआयव्हीच्या सुरुवातीच्या लक्षणात रात्री जास्त घाम येऊ शकतो.