Use of garlic, onion : फक्त काही 'पाकळ्या' खा आणि घालवा कान दुखण्याचा त्रास

Aslam Abdul Shanedivan

कान दुखण्याचा त्रास

उन्हाळा, पावसाळा असो की हिवाळा अनेकांना कान दुखण्याचा त्रासाला सामोरे जावं लागतं.

Use of garlic, onion | Agrowon

कान का दुखतो?

तर सर्दी झाल्यामुळे तसेच कानात मळ अधिक झाल्यानेही कान दुखतो

Use of garlic, onion | Agrowon

घरगुती उपाय

यावर आपण घरगुती उपाय तसेच औषधांनी मात करू शकतो. तर पाहा घरगुती उपाय कोणते आहेत ते...

Use of garlic, onion | Agrowon

लसूण

लसणाच्या दोन ते तीन पाकळ्या मोहरीच्या तेलात गरम करून घेऊन थंड झाल्यानंतर वापरल्यास कान दुखणे थांबण्यास मदत होते.

Use of garlic, onion | Agrowon

कांदा

कांद्यामध्ये असणारे अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म कान दुखणे कमी करतात. यामुळे कांदा थोडा गरम त्याचा चमचाभर रस काढून त्यातील दोन ते तीन ड्रॉप्स कानात सोडावे.

Use of garlic, onion | Agrowon

आले

कान दुखीवर कांदा आणि लसूण प्रमाणेच आलेही उपयोगी ठरते. आल्यामध्ये वेदना व सूज कमी करणारे गुणधर्म असतात. यामुळे आले कान दुखण्यावर खूप फायदेशीर मानले जाते.

Use of garlic, onion | Agrowon

तुळशीची पाने

तुळशीच्या पानांचा रस काढून त्याचे काही थेंब दिवसातून २ वेळा कानात सोडल्यास कान दुखणे थांबते.

Use of garlic, onion | Agrowon

Helth Types : आला उन्हाळा तब्येत सांभाळा! या आहेत आहाराच्या टिप्स