Anuradha Vipat
धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रात पुरुषांनी कानात बाळी घालण्याला काही विशिष्ट फायदे सांगितले गेले आहेत.
कानाच्या खालच्या भागात जिथे बाळी घातली जाते तिथे काही महत्त्वाचे बिंदू असतात. या बिंदूंवर दाब पडल्याने आरोग्य चांगले राहण्यास मदत होते
कानात बाळी घातल्याने डोळ्यांची दृष्टी चांगली राहण्यास मदत होते.
कानातल्या बाळीच्या दाबाने मेंदूचे कार्य संतुलित राहते आणि स्मरणशक्ती वाढते
ज्योतिषशास्त्रानुसार बाळी घातल्याने ग्रहांचे दोष कमी होतात आणि नशीब उजळते
महाराष्ट्रात काही ठिकाणी लहानपणी मुलांचे कान टोचण्याची आणि बाळी घालण्याची प्रथा आहे
धार्मिक मान्यतेनुसार, कानात बाळी घातल्याने नकारात्मक ऊर्जा आणि वाईट नजरेपासून संरक्षण मिळते.