Anuradha Vipat
दसरा म्हणजेच विजयादशमी. विजयादशमी आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दहाव्या दिवशी साजरी केली जाते.
दसऱ्याच्या दिवशी रावणाचे पुतळे जाळले जातात.
दसऱ्याच्या दिवशी सानं देण्याची म्हणजेच आपट्याच्या पानांची देवाणघेवाण करण्याची प्रथा आहे
दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने वाटणे म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय करणे होय.
दसऱ्याच्या दिवशी शमी वृक्षाची पूजा केल्याने व्यवसाय आणि करिअरमध्ये यश मिळते
दसऱ्याच्या दिवशी रावण दहन पाहणे म्हणजे आपल्या वाईटाचा अंत होताना पाहणे .
दसऱ्याच्या दिवशी आंघोळ करून मोठ्या व्यक्तींचा आशीर्वाद घ्यावा
Navratri Fasting Rules : नवरात्रीत नऊ दिवस उपवास केला आहे? उपवास कधी सोडायचा माहिती आहे का?