Anuradha Vipat
दसरा म्हणजेच विजयादशमी हा एक हिंदू सण आहे
दसरा अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो.
दसऱ्याच्या दिवशी रावणाचे पुतळे जाळले जातात
हिंदू पुराणकथेनुसार प्रभू श्रीरामाने रावणाचा वध केला होता
दसरा हा शुभ मानला जातो आणि लोक या दिवशी नवीन कार्य सुरू करतात
दसऱ्यानिमित्त रामलीला सादर केल्या जातात
दसरा हा सण कुटुंबीयांना एकत्र जोडून ठेवण्याचे काम करतो