Anuradha Vipat
पितृपक्ष दिवसाच्या या काळात पूर्वज पृथ्वीवर येतात असे मानले जाते
पितृपक्ष दिवसात त्यांच्या तृप्तीसाठी आणि शांतीसाठी विधी केले जातात.
पितृपक्ष हा सुमारे १५ ते १६ दिवसांचा असतो
पितृपक्ष भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो
पितृपक्ष अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत चालतो.
पितृपक्षाचा हा पंधरवडा नवीन सुरुवात करण्याऐवजी स्मरण, विधी आणि दानधर्मासाठी असतो
पितृपक्ष हा पूर्वजांना समर्पित काळ आहे