Use of Fruits in Diet : उन्हाळ्यात शरीराराचे तापमान योग्य ठेवण्यासाठी खा 'ही' फळे

Aslam Abdul Shanedivan

तापमान वाढ

उन्हाळ्यात तापमान वाढीमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होण्याची लक्षणे समोर येतात

Use of Fruits in Diet | Agrowon

सतत तहान लागते

यामुळे घाम येणे, घसा कोरडा पडण्यासह सतत तहान लागल्यासारखे वाटते

Use of Fruits in Diet | Agrowon

पाण्याची पातळी

अशा वेळी शरीराची पाण्याची पातळी योग्य ठेवण्यासाठी काळजी घ्यावी लागते. यासाठी फळांचा वापर करू शकता.

Use of Fruits in Diet | Agrowon

कलिंगड

कलिंगडमध्ये पाणी, कार्बोहायड्रेट्स, फायबर लायकोपिन, ऑक्सिडन्ट्स आणि व्हिटॅमिन ए आणि सी मुबलक प्रमाणात असल्याने शरीराला चांगला फायदा होतो.

Use of Fruits in Diet | Agrowon

खरबूज

खरबूज उन्हाळ्यात खाण्यास सर्वोत्तम फळ आहे. यात कॅरोटीन्वाईड्स, व्हिटॅमिन ए, बीसह अँटीकोआगुलंट आणि सोडियम असते.

Use of Fruits in Diet | Agrowon

आंबा

आंब्यात मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॉपरसोबत व्हिटॅमिन ए, सी आणि बी-६ असते. जे हृदयरोग, कर्करोग आणि अकाली वृद्धत्वावर फायदेमंद आहे

Use of Fruits in Diet | Agrowon

स्ट्रॉबेरी

व्हिटॅमिन आणि मिनरल्सचे भांडार म्हणून स्ट्रॉबेरी ओळखली जाते. जे शरीराला ताजेतवाने ठेवून शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करते.

Use of Fruits in Diet | Agrowon

Natural Colours : नैसर्गिक रंगाने वाढेल होळीची रंगत

आणखी पाहा