Strawberry Farming : वातावरण बदलानं हंगाम सुरू, पण उत्पन्न घटल्याने बिघडलं गणित

Swapnil Shinde

स्ट्रॉबेरीची लागवड

महाबळेश्वरसारख्या थंड हवेच्या ठिकाणी स्ट्रॉबेरीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.

Strawberry | Agrowon

अनोखी चव

महाबळेश्वर-पाचगणी या डोंगराळ भागातील थंड हवामान आणि लाल मातीमुळे येथील स्ट्राॅबेरीला एक अनोखी चव आहे. त्यामुळे देशभरातून मोठी मागणी आहे.

Strawberry | Agrowon

हंगामाला सुरुवात

स्ट्रॉबेरीच्या हंगामाला नोव्हेंबरअखेरपासून होत असतो. परंतु यंदा तापमानात वाढ झाल्याने सप्टेंबर महिन्यातच हंगामाला सुरुवात झाली.

Strawberry | Agrowon

ढगाळ वातावरण

मागील महिन्यापासून ढगाळ वातावरण झाल्याने स्ट्रॉबेरी फळावर त्याचा परिणाम झाला आहे.

Strawberry | Agrowon

लहान आकारात पक्क

त्यामुळे लहान आकारातच स्ट्रॉबेरी पक्व होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे त्याचे लवकर उत्पादनास सुरुवात झाली आहे.

Strawberry | Agrowon

लवकर तोडा

यामुळे ही फळे विक्रीसाठी शेतकऱ्यांना तोडावी लागतात. ही फळे आकाराने लहान राहिल्याने त्याचे वजन कमी येते.

Strawberry | Agrowon

दरात घट

त्यामुळे दरामध्ये मोठ्या घट होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

Strawberry | Agrowon