Dry Lips Remedy : कोरड्या ओठांसाठी करा घरगुती उपाय, पाहा टिप्स

Anuradha Vipat

घरगुती नैसर्गिक उपाय

ओठांची त्वचा अत्यंत नाजूक असते, त्यामुळे कोरड्या आणि फाटलेल्या ओठांसाठी घरगुती नैसर्गिक उपाय जास्त प्रभावी ठरतात.

Dry Lips Remedy | Agrowon

शुद्ध तूप

झोपण्यापूर्वी ओठांवर थोडे साजूक तूप लावल्याने ओठांना खोलवर ओलावा मिळतो.

Dry Lips Remedy | Agrowon

नारळ तेल

नारळ तेलामध्ये फॅटी ऍसिड असतात जे ओठांचे नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करतात.

Dry Lips Remedy | Agrowon

मध

मधात चिमूटभर साखर मिसळून हलक्या हाताने ओठांना चोळल्यास मृत त्वचा निघून जाते

Dry Lips Remedy | Agrowon

कोरफड जेल

 ओठ खूप जास्त फाटले असतील किंवा जळजळ होत असेल, तर ताजे कोरफड जेल लावल्याने आराम मिळतो

Dry Lips Remedy | agrowon

पुरेसे पाणी

ओठ कोरडे पडण्याचे मुख्य कारण शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे हे असते. दिवसातून किमान ८-१० ग्लास पाणी प्या.

Dry Lips Remedy | Agrowon

जीभ फिरवणे

वारंवार ओठांवरून जीभ फिरवणे टाळा, कारण लाळेमुळे ओठ अधिक कोरडे पडतात.

Dry Lips Remedy | Agrowon

Korean Shirts Fashion : जीन्स वर ट्राय करा हटके असे 'हे' कोरियन शर्ट

Korean Shirts Fashion | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...