Anuradha Vipat
झटपट ऊर्जा मिळवण्यासाठी तुम्ही खालील प्रकारच्या सुकामेव्याचा तुमच्या आहारात समावेश करू शकता.
बदाम स्नायूंचे कार्य सुधारतात आणि शरीराची ऊर्जा पातळी वाढवतात.
अक्रोड शरीराला दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा देण्यासाठी उत्तम आहेत.
व्यायाम करण्यापूर्वी किंवा थकवा जाणवल्यावर लगेच खजूर खाल्ल्यास त्वरित ऊर्जा मिळते.
मनुके अशक्तपणा दूर करण्यास मदत करतात आणि शरीराला झटपट ऊर्जा देतात
पिस्त्यामध्ये प्रथिने, फायबर आणि निरोगी फॅट्स असतात. हे भूक शमवून ऊर्जा पातळी संतुलित ठेवण्यास मदत करतात.