Orchard : उन्हाळ्यात फळबागांची अशी घ्या काळजी; या आहेत सिंचनाच्या पद्धती

Aslam Abdul Shanedivan

राज्याचा पारा चाळीशी पार

सध्या राज्याच्या अनेक जिल्ह्यात उष्णाता फार वाढली असून पारा ४० पार गेला आहे. यामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांनी आपल्या फळबागांची काळजी घेणे गरजेचे आहे

Orchard | Agrowon

फळबागांची काळजी

दरम्यान डॉ. आदिनाथ ताकटे यांनी उन्हाळ्यात फळबागांची काळजी घेण्याच्या काही पद्धती सांगितल्या आहेत.

Orchard | Agrowon

फळबागांचे संरक्षण

डॉ. आदिनाथ ताकटे यांच्या मते सूर्यप्रकाश, उष्ण वारे, कोरडी हवा यांचा परिणाम हा फळझाडांवर होतो. यामुळे फळबागांचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे.

Orchard | Agrowon

ठिबक सिंचन किंवा भूमिगत सिंचन

जसे आपल्याला उन्हाळ्यात जास्त पाण्याची गरज भासते. तशीच फळझाडांना गरज असते. यासाठी ठिबक सिंचन किंवा भूमिगत सिंचन पद्धतीने फळझाडांच्या मुळांना पाणी द्यावे

Orchard | Agrowon

दिवसातील गॅप

तर पाण्याची कमतरता असणाऱ्या भागात एकआड सरीने पाणी द्यावे. तसेच पुन्हा पाणी देताना दिवसातील गॅप वाढवावा.

Orchard | Agrowon

मडका सिंचन पद्धत

मडका सिंचन पद्धत ही जास्त अंतरावरील फळझाडांसाठी वापरता येते. जी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असते

Orchard | Agrowon

बाष्परोधकांचा वापर

फळझाडांचे नुकसान टाळण्यासाठी बाष्परोधकाचा वापर चांगला आहे. कारण फळझाडातील ९० टक्के पाणी हे पाणातून पर्णोत्सर्जनाद्वारे होते.

Orchard | Agrowon

Boondi Rayta : घरच्या घरी तयार करा बुंदी रायता ; साहित्य आणि कृती