Roshan Talape
जेवताना पाणी पिण्यामुळे शरीरासाठी अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात आणि आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
जेवताना पाणी प्यायल्यामुळे पचनक्रियेवर परिणाम होतो आणि त्यामुळे रक्तातील साखरेच्या स्तरावर असंतुलन निर्माण होऊ शकते.
फॅट स्टोरेज वाढते आणि शरीरात अतिरिक्त चरबी जमा होऊन वजन वाढण्याची शक्यता असते.
सेस आणि अपचन यासारख्या त्रासात वाढ होते, ज्यामुळे पोटात अस्वस्थता जाणवू शकते.
पचनासाठी आवश्यक असलेले पाचकरस कमी होतात आणि जंतूचे कार्य कमजोर होतात. त्यामुळे अन्न पचायला अडथळा निर्माण होतो
पचनक्रिया मंदावते आणि अन्न पचायला जास्त वेळ लागतो, ज्यामुळे अपचनाचा त्रास होऊ शकतो.
शरीरातील अम्लता वाढते आणि त्यामुळे एसिडिटी, जळजळ आणि छातीत आग होण्याची शक्यता निर्माण होते.
पाणी पिण्यासाठी योग्य वेळ म्हणजे - जेवणाच्या ३० मिनिटे आधी किंवा ३० मिनिटे नंतर.