Drinking Water After Tea : चहा पिल्यानंतर लगेच पाणी का पिऊ नये?

Anuradha Vipat

हानिकारक

चहा पिल्यानंतर लगेच पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते.

Drinking Water After Tea | agrowon

दातांचे आरोग्य

गरम चहावर लगेच थंड पाणी पिल्याने दातांच्या इनॅमलवर परिणाम होतो.

Drinking Water After Tea | agrowon

पचनक्रिया

चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी पिल्याने जठराग्नी (पचनशक्ती) मंदावते.

Drinking Water After Tea | Agrowon

हिरड्यांमधून रक्त

काही लोकांच्या बाबतीत चहावर लगेच थंड पाणी घेतल्याने हिरड्यांमधून रक्त येण्याची समस्या उद्भवू शकते.

Drinking Water After Tea | Agrowon

घसा बसणे

गरम चहावर लगेच थंड पाणी घेतल्याने घशातील नाजूक पेशींना धक्का बसतो. यामुळे घसा बसण्याचा धोका वाढतो

Drinking Water After Tea | Agrowon

उत्तम

चहा पिण्यापूर्वी १०-१५ मिनिटे आधी पाणी पिणे सर्वात उत्तम आहे. यामुळे ॲसिडिटी होत नाही.

Drinking Water After Tea | agrowon

अंतर

जर चहा नंतर पाणी प्यायचेच असेल, तर किमान २० ते ३० मिनिटांचे अंतर ठेवावे. 

Drinking Water After Tea | Agrowon

Mango Cake Recipe : 'या' आंब्याच्या सिझनमध्ये बनवा आंब्याचा तोंडाला पाणी आणणारा 'मँगो रवा केक', पाहा रिसिपी

Mango Cake Recipe | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...