Anuradha Vipat
काही विशिष्ट पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे पचनसंस्थेवर परिणाम करू शकते.
आयुर्वेदानुसार पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे यामुळे 'जठराग्नी' मंदावते.
फळांमध्ये आधीच पाण्याचे प्रमाण जास्त असते. यावर लगेच पाणी प्यायल्याने पचन बिघडून जुलाब होऊ शकतात.
भजी, समोसे किंवा वडापाव खाल्ल्यावर लगेच पाणी प्यायल्याने अन्नातील फॅट्स घट्ट होतात.
शेंगदाणे किंवा फुटाणे खाल्ल्यावर पाणी प्यायल्याने खोकला येण्याची शक्यता असते.
चहा, कॉफी किंवा गरम सूप घेतल्यावर लगेच थंड पाणी प्यायल्याने दातांच्या इनॅमलचे नुकसान होते.
आईस्क्रीम खाल्ल्यावर लगेच पाणी प्यायल्याने घसा खराब होऊ शकतो