Black Coffee : थांबा फायद्याच्या नादात तोट्यात याल! दररोज ब्लॅक कॉफी पिण्याचे असेही आहेत तोटे

Aslam Abdul Shanedivan

ब्लॅक कॉफी

ब्लॅक कॉफीमध्ये कॅलरीज नसतात ज्यामुळे तुमचा चयापचय दर वाढण्यास मदत होते, ज्यामुळे चरबी कमी होते.

Black coffee | Agrowon

स्मरणशक्ती सुधारते

याव्यतिरिक्त, ब्लॅक कॉफी भूक कमी करण्यासह स्मरणशक्ती सुधारू शकते.

Black coffee | Agrowon

झोपेत व्यत्यय

जितके ब्लॅक कॉफी पिण्याचे फायदे आहेत तितकेच तोटे आहेत. यामुळे झोपेत व्यत्यय येऊ शकतो.

Black coffee | Agrowon

चिडचिड

जास्त कॉफी प्यायल्याने चिडचिड, अस्वस्थता आणि राग येऊ शकतो

Black coffee | Agrowon

रक्तदाब किंवा पोटाची समस्या

कॉफीमुळे काही लोकांमध्ये रक्तदाब वाढू शकतो. तसेच कॉफीमुळे पोटात जळजळ, ॲसिडिटी आणि अपचन होऊ शकते.

Black coffee | Agrowon

डिहायड्रेशन

कॉफी हे लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ असल्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते.

Black coffee | Agrowon

दातांवर डाग पडतात

जास्त कॉफी प्यायल्याने दातांवर डाग पडू शकतात.

Black coffee | Agrowon

Weight Lose : वजन कमी करण्याचे 'ही' आहेत साधे उपाय; वजन कमी होईल झटक्यात

आणखी पाहा