Pineapple Juice : उन्हाळ्यात अननसाचा रस पिल्याने असे होतील फायदे

sandeep Shirguppe

अननस रस

अननसाचा रस प्यायल्याने शरीरातील जळजळ कमी होण्यास मदत होते.

Pineapple Juice | agrowon

व्हिटॅमिन सी

अननसाच्या रसाचे सेवन केल्याने व्हिटॅमिन सी जास्त असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होऊ शकते.

Pineapple Juice | agrowon

किडनीवर उपयुक्त

अननसाचा रस हा एक नैसर्गिक लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ असल्याने किडनीचा आजार कमी होतो.

Pineapple Juice | agrowon

तणावापासून संरक्षण

अननसाच्या रसामध्ये अँटिऑक्सिडेंट असल्याने सेल्युलर नुकसान आणि ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करण्यास मदत होते.

Pineapple Juice | agrowon

कोलेस्टेरॉल पातळी कमी

शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी अननसाचे दररोज सेवन करणे फायदेशीर ठरू शकते.=

Pineapple Juice | agrowon

पचनास मदत

अननसाचा रस पचनास मदत होते. त्यात कार्बोहायड्रेट्स, फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी असतात.

Pineapple Juice | agrowon

डिटॉक्सिफिकेशन क्रिया

अननसाची डिटॉक्सिफिकेशन क्रिया पोटातील मायक्रोफ्लोरा साफ करण्यात आणि बद्धकोष्ठता दूर करण्यात मदत होते.

Pineapple Juice | agrowon

ब्रोमेलेन नावाचे एंझाइम

अननसात ब्रोमेलेन नावाचे एंझाइम असते, जे अतिसारावर उपयुक्त ठरू शकते.

Pineapple Juice | agrowon