Mint Water Benefits : पुदिना पाणी पिल्याने नक्की फायदा होतो का?

sandeep Shirguppe

पुदिना फायदे

पुदिना आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये अनेक पौष्टिक घटकांसह औषधी गुणधर्म आहेत.

Mint Water Benefits | agrowon

पुदिना पेय

उन्हाळ्यात अनेक पेयांमध्ये पुदिनाही टाकला जातो. याचे पाणी प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात.

Mint Water Benefits | agrowon

अनेक जिवनसत्व

पुदिन्यातील व्हिटॅमिन ए, सी, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, थायमिन, अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म शरीराला अनेक फायदे देतात.

Mint Water Benefits | agrowon

उष्माघातापासून संरक्षण

पुदिन्याचे सेवन केल्याने उष्माघातापासून संरक्षण होते. त्यामुळे याचे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Mint Water Benefits | agrowon

मळमळ

जर तम्हाला मोशन सिकनेस किंवा मळमळ होत असेल तर उन्हाळ्यात याचे सेवन करा.

Mint Water Benefits | agrowon

अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म

पुदीन्यामध्ये मेन्थॉल आणि रोझमॅरिनिक ऍसिडसारखे अँटिऑक्सिडंट आढळतात.

Mint Water Benefits | agrowon

रोगप्रतिकारशक्ती

पुदिन्यात अनेक जिवनसत्वे असल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यास मदत करतात.

Mint Water Benefits | agrowon

ताण

तणाव कमी करण्यासाठी पुदिन्याचे पाणी फायदेशीर आहे. त्यामुळे हे प्यायल्याने आराम मिळतो.

Mint Water Benefits | agrowon

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Mint Water Benefits | agrowon