Anuradha Vipat
उपाशीपोटी दूध पिण्याची सवय हानिकारक असू शकते
रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने पोट फुगणे अशा समस्या होऊ शकतात
रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने गॅस होणे किंवा पोट खराब होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने ॲसिडिटीची समस्या वाढू शकते.
उपाशीपोटी दूध प्यायल्याने पोषक तत्वांचे शोषण कमी होऊ शकते.
उपाशीपोटी दूध प्यायल्याने काही लोकांना जास्त आळस येऊ शकतो
उपाशीपोटी दूध प्यायल्याने शरीर जड वाटू शकते.