Lemon Grass tea : ताण-तणावापासून सुट्टी हवी? सेवन करा गवती चहा

Aslam Abdul Shanedivan

दिवसाची सुरूवात

अनेकांच्या दिवसाची सुरूवातच ही चहा किंवा कॉफीने होते. यात काही जनांना गवती चहा आवडतो. याचे फायदेही अनेक आहेत

Lemon Grass tea | agrowon

अनेक घटक

गवती चहामध्ये झिंक, मॅग्नेशिअम, तांबे, पोटॅशिअम, लोह, फॉस्फरस आणि कॅल्शिअम आणि इतर घटक असतात

Lemon Grass tea | agrowon

वजन नियंत्रित करते

गवती चहामध्ये असलेले सायट्रलचा वापर हा लठ्ठपणाला कमी करण्यासाठी होतो

Lemon Grass tea | agrowon

पोषकघटकांनी परिपूर्ण

गवती चहाचा सुगंध हा लिंबासारखा आंबट-गोड आणि परिपूर्ण असतो. त्यामुळे, याचा वापर चहामध्ये केल्याने चहाला देखील छान चव येते.

Lemon Grass tea | agrowon

अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरिअल

गवती चहा हा अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरिअल असे घटक असतात. यामुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते

Lemon Grass tea | agrowon

चिंता आणि नैराश्य

गवती चहामध्ये अँटीडिप्रेसंट गुणधर्म मोठ्या प्रमाणात आढळून येतात. हे गुणधर्म चिंता आणि नैराश्य दूर करते

Lemon Grass tea | agrowon

ताण-तणाव

गवती चहामधील गुणधर्म हे सेरोटोनिनला प्रोत्साहन देण्याचे काम करते. यामुळे ताण-तणाव कमी होतो

Lemon Grass tea | agrowon

Papaya Leaf : पपईच्या पानांत केसापासून पायाच्या नखांपर्यंत आजार बरे क्षमता?