Lassi : जेवणानंतर लस्सी पिताय, 'या' समस्यांचा होईल त्रास

sandeep Shirguppe

लस्सी पिण्याचे तोटे

सध्या उन्हाळा सुरू असल्याने अनेक व्यक्ती जेवणानंतर लस्सी पितात, परंतु याचे आरोग्यावर थेट दुष्परिणाम होऊ शकतात.

Lassi | agrowon

वजन वाढते

लस्सी बनवताना फुल फॅट मिल्कचा वापर केला जातो. यामध्ये जास्तप्रमाणात फायबर असतं.

Lassi | agrowon

लस्सीत मसाले

लस्सीमध्ये मसाले आणि साखर देखील असते. त्यामुळे आपल्या शरीरातील कॅलरी आणखी वाढतात.

Lassi | agrowon

वजन वाढेल

या सगळ्याचा परिणाम वजन वाढीवर होतो, तुम्ही वजन कमी करत असाल तर आजपासून आहारातून लस्सी वर्ज करा.

Lassi | agrowon

रक्तातील साखर वाढते

जेवणानंतर अनेक व्यक्तींना रक्तातील साखर वाढण्याच्या समस्या असतात. त्यात जर तुम्ही लस्सी प्यायली तर साखर जास्त प्रमाणात वाढते.

Lassi | agrowon

सर्दी खोकला ताप वाढतो

लस्सी सारखे गोड पदार्त खाल्ल्याने शरीरातील म्युकसचे प्रमाण वाढते. यामुळे सर्दी, खोखला होऊ शकतात.

Lassi | agrowon

त्वचेच्या समस्या

लस्सी पिल्यावर नॉनव्हेज खाऊ नये. त्याने आपल्याला त्वचेशी संबंधित समस्या उद्भवतात.

Lassi | agrowon

पोट गच्च होईल

जेवनानंतर नियमीत लस्सी पिल्यास पोट गच्च होण्याचेही प्रकार घडू शकतात.

Lassi | agrowon