Curry Leaves Water : उपाशी पोटी कढीपत्त्याचं पाणी पिल्यास मिळतील चमत्कारीक फायदे

Aslam Abdul Shanedivan

कडीपत्ता

आपल्या घराच्या किचनमध्ये आढळणारा कडीपत्ता जेवणाची चव वाढवण्यासाठी फोडणी देताना उपयोगी येतो

Curry Leaves Water | Agrowon

जिवनसत्वांचे भांडार

कढीपत्ता विविध जिवनसत्वांचे भांडार असून यात अँटी-ऑक्सिडंट्स आणि खनिजे देखील असतात.

Curry Leaves Water | Agrowon

आरोग्याशी संबंधित अडचणी

यामुळे कढीपत्त्याचं सेवन केल्यास आरोग्याशी संबंधित अनेक अडचणी दूर होऊ शकतात

Curry Leaves Water | Agrowon

ॲनिमिया

कढीपत्त्याच्या सेवनाने ॲनिमियाची समस्या उद्भवत नाही. कढीपत्ता ॲनिमियामध्ये येणारा अशक्तपणा दूर करतो.

Curry Leaves Water | Agrowon

केसांची वाढ

केसांसाठी कढीपत्ता म्हणजे वरदान असून केसांत कोंडा होणे, केस गळणे अशा विविध समस्या कढीपत्त्याच्या पाण्याच्या सेवनाने दूर होते

Curry Leaves Water | Agrowon

लांब सडक केस

कढीपत्ता खाल्ल्याने केस लांब, काळेभोर आणि घनदाट होतात. त्यामुळे तुम्हाला केसांच्या अनेक समस्या दूर होतात

Curry Leaves Water | Agrowon

श्वसनाच्या समस्या

कढीपत्त्यामधील अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सीमुळे दमा तसेच अन्य समस्या देखील दूर होण्यास मदत होते

Curry Leaves Water | Agrowon

Smallest River : भारतातील सर्वात छोटी नदी ; विलुप्त झाल्यानंतर लागली वाहू