Smallest River : भारतातील सर्वात छोटी नदी ; विलुप्त झाल्यानंतर लागली वाहू

Mahesh Gaikwad

नद्यांना मातेचा दर्जा

भारतामध्ये प्राचीन काळापासून नद्यांना मातेचा दर्जा देण्यात आला आहे. भारतात नद्यांचे सांस्कृतिक, आर्थिक आणि धार्मिक महत्त्व आहे.

Smallest River | Agrowon

नदीचे पाणी

नदीच्या पाण्याचा उपयोग पिण्याशिवाय शेतीसाठी मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे नदीला जीवनदायी म्हटले जाते.

Smallest River | Agrowon

भारतातील नद्या

भारतात छोट्या मोठ्या मिळून जवळपास २०० हून अधिक नद्या आहेत. यापैकी सर्व छोट्या नद्या प्रमुख आठ मोठ्या नद्यांना येवून मिळतात.

Smallest River | Agrowon

गंगा नदी

भारतातील बहुतांश लोकांची अपजीविका गंगा नदीवर अवलंबून आहे. गंगा ही देशातील सर्वात मोठी नदी आहे.

Smallest River | Agrowon

सर्वात लहान नदी

पण तुम्हाला भारतातील सर्वात लहान नदी कोणती? हे माहित आहे का?

Smallest River | Agrowon

आरवली पर्वतरांगा

आरवली पर्वतरांगातून उगम पावणारी अरवरी नदी ही भारतातील सर्वात छोटी नदी आहे. ही नदी राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातून वाहते.

Smallest River | Agrowon

अरवरी नदी

या नदीची एकूण लांबी ४५ किलोमीटर असून याचे एकूण नदीपात्र ४९२ किलोमीटर वर्ग आहे. १९८५ मध्ये अरवरी नदी पूर्णपणे कोरडी पडल्याने विलुप्त झाली होती.

Smallest River | Agrowon

नदी पुनरुज्जीवन

परंतु स्थानिकांनी या नदीवर बंधारे बांधून नदीचे संवर्धन करत तिला पुन्हा पुनरुज्जीवित केले.

Smallest River | Agrowon