Benefits Of Ajwain Water : सकाळी रिकाम्यापोटी ओव्याचं पाणी पिल्यास खरचं पोट साफ होतं का?

Anuradha Vipat

गुणकारी

सकाळी रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिणे हे पचनसंस्थेसाठी अत्यंत गुणकारी मानले जाते.

Benefits Of Ajwain Water | Agrowon

मदत

सकाळी रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिल्यामुळे पोट साफ होण्यास मोठी मदत होते.

Benefits Of Ajwain Water | agrowon

पचनक्रिया

ओव्याच्या पाण्यात 'थायमोल'नावाचे तत्व असते, जे पचनक्रिया सुधारण्यासाठी चमत्कारिकरीत्या काम करते.

Benefits Of Ajwain Water | Agrowon

गॅस आणि अपचन

जर तुम्हाला पोट फुगणे किंवा गॅसचा त्रास असेल, तर ओव्याचे पाणी तो त्वरित दूर करते.

Benefits Of Ajwain Water | Agrowon

बद्धकोष्ठता

हे पाणी आतड्यांची हालचाल सुलभ करते, ज्यामुळे सकाळी पोट साफ होण्यास मदत होते.

Benefits Of Ajwain Water | Agrowon

विषारी घटक

हे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढून टाकायला मदत करते, ज्यामुळे मेटाबॉलिझम सुधारतो.

Benefits Of Ajwain Water | Agrowon

सेवन

ओव्याचा स्वभाव उष्ण असतो, त्यामुळे उन्हाळ्यात किंवा शरीरात जास्त उष्णता असल्यास याचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.

Benefits Of Ajwain Water | agrowon

Rice Water Benefits : दररोज रिकाम्यापोटी प्या तांदळाचे पाणी आणि पाहा चमत्कार

Rice Water Benefits | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...