Rice Water Benefits : दररोज रिकाम्यापोटी प्या तांदळाचे पाणी आणि पाहा चमत्कार

Anuradha Vipat

फायदेशीर

तांदळाचे पाणी सकाळी रिकाम्या पोटी पिणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.

Rice Water Benefits | agrowon

झटपट ऊर्जा

तांदळाचे पाणी सकाळी प्यायल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते आणि थकवा दूर होतो.

Rice Water Benefits | agrowon

पचनक्रिया

ज्यांना बद्धकोष्ठता किंवा गॅसचा त्रास आहे, त्यांच्यासाठी तांदळाचे पाणी वरदान आहे.

Rice Water Benefits | Agrowon

त्वचेसाठी फायदेशीर

नियमित तांदळाचे पाणी प्यायल्याने रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते.

Rice Water Benefits | Agrowon

शरीर हायड्रेटेड राहते

उन्हाळ्यात किंवा शरीरातील पाणी कमी झाल्यावर तांदळाचे पाणी पिणे खूप गुणकारी ठरते.

Rice Water Benefits | Agrowon

अतिसार

जुलाब किंवा डायरिया झाला असल्यास तांदळाचे पाणी पिणे हा एक उत्तम घरगुती उपाय आहे.

Rice Water Benefits | Agrowon

केसांचे आरोग्य

यातील पोषक घटकांमुळे केसांची मुळे मजबूत होतात आणि केस चमकदार दिसू लागतात.

Rice Water Benefits | Agrowon

Horoscope 8 May 2026 : आज व्यवसायात चांगले यश मिळेल, घरात आनंदाचे वातावरण राहील

Horoscope 8 May 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...