Math For Summer : माठातले पाणी प्या अन् अॅसिडिटी जठरासंबंधीच्या समस्या दूर करा

Aslam Abdul Shanedivan

राज्यातील तापमान

सध्या राज्यातील तापमान हे ४० शी पार गेले आहे. यामुळे लोकांना कल शरीर थंड ठेवण्याकडे आहे.

Math For Summer | Agrowon

फ्रिजचा वापर

यासाठी सर्वसामान्य फ्रिजचा वापर करत आहे. मात्र सध्या गरिबांचा फ्रिज म्हणून ओळखला जाणाऱ्या माठालाही मागणी वाढली आहे.

Math For Summer | Agrowon

माठातील थंड पाणी

माठातील थंड पाण्याने आरोग्य सुरळीत राहते पण बाजारात मिळणाऱ्या माठापैकी कोणते माठ चांगले आहे असते हे माहित आहे का?

Math For Summer | Agrowon

कोरडेपणा आणि उष्णता

आयुर्वेदानुसार माठातील पाणी आरोग्यासाठी सर्वोत्तम असते. तर शरीरातील कोरडेपणा आणि उष्णता संतुलित राहण्यास मदत मिळते.

Math For Summer | Agrowon

लाल मातीचा माठ

बाजारात लाल माती, चिनी माती, आणि काळ्या मातीचे माठ मिळतात. यामध्ये लाल मातीच्या माठात पाणी लवकर थंड होते आणि जास्त काळ थंड राहते

Math For Summer | Agrowon

चिनी मातीचा माठ

लाल मातीच्या माठाप्रमाणेच बाजारात चिनी मातीचा माठ उपलब्ध असतो. पण यात लाल मातीच्या माठाप्रमाणेच पाणी थंड होत नाही.

Math For Summer | Agrowon

काळ्या मातीचा माठ

लाल मातीच्या माठाप्रमाणेच काळ्या मातीच्या माठात चांगले पाणी थंड होते. तर याचे लाभ देखील चांगेल मिळतात. यामुळे सर्वसामान्य मोठ्या प्रमाणात काळ्या मातीचा माठाची मागणी करतात.

Math For Summer | Agrowon

NEXT : ऑनलाईन घोटाळ्यांवर आरबीआयचा निर्णय!; ‘डिजिटा’ स्थापणार