Anuradha Vipat
तिखट लागल्यावर लगेच पाणी पिणे हानिकारक असू शकते. पाणी पिण्याऐवजी, तुम्ही दही, दूध किंवा लिंबू पाणी पिऊ शकता.
जेव्हा तुम्ही तिखट खाता तेव्हा तुमच्या तोंडात कॅप्सॅसिन नावाचे रसायन तयार होते, ज्यामुळे जळजळ आणि उष्णता निर्माण होते.
लिंबू पाण्यातील आम्ल कॅप्सॅसिनला प्रभावीपणे निष्प्रभ करू शकते.
तिखट लागल्यावर पाणी पिण्याऐवजी, दह्यासारखे पर्याय निवडणे अधिक फायदेशीर ठरू शकते
दह्यामध्ये असलेले प्रथिने आणि चरबी कॅप्सॅसिनला तटस्थ करण्यास मदत करतात आणि जळजळ कमी करतात.
तसेच तिखट लागल्यावर दूध प्या कारण दुधामध्ये असलेले कॅसिन कॅप्सॅसिनला बांधून ठेवते आणि त्याची तीव्रता कमी करते.
तसेच तिखट लागल्यावर थोडंसं चॉकलेट खाल्ल्याने देखील आराम मिळू शकतो, कारण त्यात चरबी आणि कॅप्सॅसिनला बांधून ठेवणारे घटक असतात.