Anuradha Vipat
आजकालची लाईफस्टाईल आणि असे अनेक पदार्थ आहेत ज्यामुळे मधुमेह होतो आणि ते लवकर लक्षातही येत नाही.
तळलेले पदार्थ, जंक फूड, आणि चरबीयुक्त मांसाचे अतिसेवन मधुमेहाचा धोका वाढवू शकते.
फळांच्या रसांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे ते मधुमेहाचा धोका वाढवू शकतात.
जास्त मद्यपान केल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि मधुमेहाचा धोका वाढतो.
300 मिली सॉफ्ट ड्रिंकमध्ये 31.8 ग्रॅम साखर आणि 132 कॅलरीज असतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकतात
फ्लेवर्ड ज्यूसमध्ये 46.8 ग्रॅम साखर आणि 189 कॅलरीज असतात आणि चॉकलेटमध्ये 25 ग्रॅम साखर आणि 100 किलो कॅलरीज असतात.
एका गुलाब जामुनमध्ये 32 ग्रॅम साखर आणि 254 किलो कॅलरीज असतात.