Roshan Talape
मक्याच्या कणसात अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे असतात, जे रोगांपासून संरक्षण करतात.
पावसाळ्यात कमी हालचाली होतात, अशावेळी मका नैसर्गिक ऊर्जेचा स्रोत ठरतो.
मक्यामध्ये असलेले नैसर्गिक शर्करेचे प्रमाण नियंत्रित असल्यामुळे ते मधुमेहासाठी उपयुक्त असते.
फायबरयुक्त मका पोट भरलेलं वाटू देतो आणि वारंवार खाण्याची इच्छा कमी करतो.
मक्याचे कणीस कोलेस्टेरॉल कमी करून हृदय आरोग्य सुधारते.
मक्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेला उजळ, निरोगी आणि कोमल ठेवतात.
मक्याच्या कणसामध्ये फायबर भरपूर असते, जे पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करते.
कणसाचे गरम गरम भुट्टे पावसात आरोग्यदायी आणि चविष्ट असून खाण्याचा आनंद वेगळाच असतो.