Amla Juice : पचनाची समस्ये सुधारण्यासह त्वचेच्या काळजीसाठी प्या आवळा ज्यूस

Aslam Abdul Shanedivan

आवळा

आवळा हे आयुर्वेदिक औषधांमधील एक प्रमुख घटक असून यातील पोषक तत्व आपले आरोग्य सुधारण्यास मदत करतात

Amla Juice | agrowon

व्हिटॅमिन सीचा पुरवठा

आवळा व्हिटॅमिन सीचा एक उत्तम स्रोत असून रोगप्रतिकारक शक्ती मजबूत मदत करते

Amla Juice | agrowon

अँटिऑक्सिडंट्सचा स्रोत

आवळा अँटिऑक्सिडंट्सने भरलेला असतो, जो शरीराला मुक्त रॅडिकल्सपासून वाचवण्यास मदत करतो

Amla Juice | agrowon

पचन सुधारते

आवळ्याचा रस पचन सुधारण्यासह जुनाट संधिरोग यांसारख्या समस्यांपासून मुक्त करतो.

Amla Juice | agrowon

त्वचेची काळजी

आवळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचेसाठी फायदेशीर असून ते त्वचा उजाळते, डाग कमी करते आणि ती निरोगी आणि चमकदार ठेवते.

Amla Juice | agrowon

हृदयाचे आरोग्य

आवळ्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी हृदयाच्या आरोग्यास प्रोत्साहन देते.

Amla Juice | agrowon

दाहक विरोधी गुणधर्म

आवळ्याच्या रसामध्ये नैसर्गिक दाहक-विरोधी घटक असतात. जे जळजळ कमी करून शरीराला आराम देण्यास मदत करतात.

Amla Juice | agrowon

Gold Rate : सोने, चांदीच्या दरात वाढ का होत आहे? अमेरिका कारण आहे का?