Anuradha Vipat
गावठी अंडी आणि पोल्ट्री फार्ममधील अंडी यांच्यात फरक ओळखणे कधीकधी कठीण होते.
गावठी अंडी कशी ओळखावीत यासाठी आम्ही दिलेल्या खालील टिप्स नक्की फॉलो करा
गावठी अंड्याचा आकार लायरी आकाराचा असतो, तर पोल्ट्री फार्ममधील अंड्याचा आकार गोलाकार असतो.
गावठी अंड्याचा रंग हलका ब्राउन असतो, तर पोल्ट्री फार्ममधील अंड्याचा रंग पांढरा असतो.
गावठी अंड्याला हलका गवताचा वास असतो, तर पोल्ट्री फार्ममधील अंड्याला वास नसतो.
गावठी अंड्याची जाडी जास्त असते, तर पोल्ट्री फार्ममधील अंड्याची जाडी कमी असते.
गावठी अंड्याचे वजन जास्त असते, तर पोल्ट्री फार्ममधील अंड्याचे वजन कमी असते.