Natural Energy: सकाळी कॉफी नको? मग हे ९ नैसर्गिक उपाय करून बघा!

Sainath Jadhav

निंबू पाणी आणि मध

कोमट पाण्यात निंबू व मध मिसळून प्यायल्याने पचन उत्तम होते, शरीर हायड्रेट राहते.

Lemon water and honey | Agrowon

चिया बियांचे पाणी

चिया बियांचे पाणी भिजवून ठेवून प्या. यात ओमेगा‑3, फायबर व प्रोटीन असतात, ज्यामुळे शरीराची उर्जा टिकून राहते.

Chia seed water | Agrowon

बदाम आणि खजूर कॉम्बो

२–३ खजूर व काही भिजवलेले बदाम एकत्र खा. यात नैसर्गिक साखर, चांगले फॅट्स व प्रोटीन असतात, जे मेंदू व शरीराची ऊर्जा वाढवतात.

Almond and date combo | Agrowon

आवळा ज्यूस

आवळा ज्यूस (बिना साखरेचा) रिकाम्या पोटी प्या. यात विटामिन C व अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे शरीरातील पचनक्रिया उत्तम करतात.

Amla juice | Agrowon

ताज्या फळांची स्मूदी

केळी, बेरी आणि बदाम एकत्र करून स्मूदी बनवा. यात फायबर, अँटीऑक्सिडंट व नैसर्गिक साखर मिळते.

Fresh fruit smoothie | Agrowon

नारळपाणी

नारळपाणी प्यायल्याने इलेक्ट्रोलाइट्स मिळतात व थकवा कमी होतो. त्यात पुदिना किंवा तुळशी घालून ताजेपणा वाढवता येते.

Coconut water | Agrowon

हळदीचे दूध

एक कप दूध घ्या त्यात थोडी हळद व काळी मिरी मिसळा. यामुळे रक्ताभिसरण सुधारते, ऊर्जा मिळते.

Turmeric milk | Agrowon

हर्बल चहा

आश्वगंधा, ग्रीन टी, किंवा इतर अ‍ॅडाप्टोजेनिक हर्बल चहा मेंदूला ऊर्जा देतात. जास्त उत्तेजना न देता मनाची एकाग्रता वाढवते.

Herbal tea | Agrowon

Eat For Your Skin: त्वचेसाठी नैसर्गिक सुरक्षा हवीये! ह्या गोष्टी आहारात जरूर ठेवा

Eat For Your Skin | Agrowon
अधिक माहितीसाठी...