Anuradha Vipat
चालताना शरीराची योग्य स्थिती राखणे महत्त्वाचे आहे
चुकीच्या पद्धतीने चालल्याने पाठीला आणि खांद्यांना त्रास होऊ शकतो.
अति हळू चालण्यामुळे हृदयाची गती पुरेशी वाढत नाही त्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारत नाही.
दररोज एकाच मार्गावर आणि त्याच वेगाने चालणे टाळा.
चालताना खांदे झुकवून किंवा मान खाली घालून चालू नका.
चालण्यासाठी आरामदायक आणि पायांना सपोर्ट देणारे बूट घाला
चालताना पुरेसे पाणी न प्यायल्यास डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो,