Anuradha Vipat
पूजा करताना ती तुम्ही कोणत्या दिशेला करता याचे भान ठेवा
पूजा करताना ईशान्य, पूर्व किंवा उत्तर दिशा वापरा
पूजा करताना शिळ्या वस्तू वापरणे पुर्णपणे टाळा
पूजा करताना गणपतीला तुळस आणि देवीला दुर्वा अर्पण करू नका.
पूजा करताना डोके झाकून ठेवणे महत्त्वाचे आहे
पूजा करताना नकारात्मक विचार आणि मनात अशुद्धता ठेवू नका
पूजा करताना देवाच्या मूर्तीडे पाठ किंवा पाय करून बसू नका.