Apple Health Risks : 'या' लोकांनी चुकूनही खाऊ नये सफरचंद

Anuradha Vipat

योग्य

सफरचंद आरोग्यासाठी फायदेशीर आहे, असे जरी असले तरी ते आपल्या आरोग्याच्या स्थितीनुसार खाणे योग्य आहे

Apple Health Risks | Agrowon

सेवन

चला तर मग आज आपण पाहूयात कोणकोणत्या लोकांनी त्याचे सेवन करु नये.

Apple Health Risks | Agrowon

त्वचेवर खाज

ज्या लोकांना सफरचंद खाल्ल्यावर त्वचेवर खाज सुटते अशा लोकांनी सफरचंदाचे सेवन करु नये.

Apple Health Risks | Agrowon

मधुमेह रुग्ण

मधुमेहाच्या रुग्णांनी सफरचंद खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

Apple Health Risks | Agrowon

दातांच्या समस्या

दातांच्या समस्या असणाऱ्यांनी सफरचंद खाणे टाळावे. 

Apple Health Risks | Agrowon

पोटाचे विकार

पोटाच्या समस्या असणाऱ्यांनी सफरचंद खाणे टाळावे. 

Apple Health Risks | agrowon

अपचन

सफरचंद खाल्ल्यास अपचन आणि पोटात अस्वस्थता येऊ शकते

Apple Health Risks | Agrowon

Silent Heart Attack : सायलेंट हार्ट अटॅकची लक्षणे कशी ओळखाल?

Silent Heart Attack | agrowon
येथे क्लिक करा