Anuradha Vipat
कधी कधी लघवीला येण्याचं प्रमाण वाढतं. अशा स्थितीत यूरिन इन्फेक्शन असण्याची शक्यता आहे
तर आज आपण या लेखात वारंवार लघवी येण्यामागे कोणती कारणे आहेत आणि ते कोणत्या आजाराचं लक्षण असू शकतं ते पाहणार आहोत
वारंवार लघवीला येणं आणि मूत्रविसर्जन करताना जळजळ किंवा दुखापत होणं, तसेच लघवीला वास येणे हे युटीआयचे लक्षण असू शकतं
पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथी वाढल्याने मूत्रमार्गावर दबाव येतो आणि वारंवार लघवी होते. विशेषतः रात्री लघवीचं प्रमाण अधिक असते.
असा स्थितीत वारंवार लघवीला जाण्याची इच्छा होते.हे एक न्यूरोलॉजिकल कारणही असू शकतं.
काही औषधांच्या सेवनामुळे वारंवार लघवीला येऊ शकतं.
उन्हाळ्यात पाणी पिण्याचं प्रमाण वाढतं. यामुळे वारंवार लघवीला होऊ शकतं.