Vastu Rules For Sunset : सावधान! सूर्यास्तानंतर 'या' ६ वस्तू कधीही करू नका दान; येईल गरिबी

Anuradha Vipat

अशुभ

वास्तुशास्त्र आणि सनातन धर्मात सूर्यास्तानंतर काही विशिष्ट वस्तूंचे दान करणे अत्यंत अशुभ मानले गेले आहे.

Vastu Rules For Sunset | Agrowon

आगमन

सूर्यास्तानंतर लक्ष्मी देवीचे घरात आगमन होते, अशी मान्यता आहे.

Vastu Rules For Sunset | agrowon

दूध

सूर्यास्तानंतर दूध कोणालाही दिल्यास घरातील सुख-शांती नष्ट होते आणि पैशांची चणचण भासू लागते.

Vastu Rules For Sunset | agrowon

दही

संध्याकाळी दही दान केल्याने घरातील सुख-समृद्धी कमी होते.

Vastu Rules For Sunset | Agrowon

पांढरे मीठ

सूर्यास्तानंतर शेजाऱ्यांना किंवा कोणालाही मीठ दिल्यास घरातील पैसा वेगाने खर्च होतो आणि कर्ज वाढते.

Vastu Rules For Sunset | Agrowon

हळद

संध्याकाळी हळद दिल्यास गुरु कमजोर होतो, ज्यामुळे नशीब साथ देत नाही.

Vastu Rules For Sunset | Agrowon

पैसे किंवा कर्ज

सूर्यास्तानंतर कोणालाही कर्ज किंवा उसने पैसे दिल्यास लक्ष्मी घरातून निघून जाते, अशी धार्मिक मान्यता आहे.

Vastu Rules For Sunset | Agrowon

Pregnancy Tips For Husbands : प्रेग्नेन्सीच्या काळात प्रत्येक पतीने करायलाच हव्यात 'या' गोष्टी!

Pregnancy Tips For Husbands | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...