Anuradha Vipat
कुत्र्यांची दृष्टी अतिशय तीव्र असते आणि त्यांना नकारात्मक ऊर्जा दिसतात ज्या मानवांना दिसत नाहीत. त्यामुळे ते भुंकून इशारा देतात
कुत्र्याचे रडणे हे कुटुंबावर किंवा परिसरात येणाऱ्या एखाद्या मोठ्या संकटाचे किंवा मृत्यूचे सूचक असते
काही लोक कुत्र्याचे रडणे याला अतृप्त आत्म्यांचा वावर असं म्हणतात.
कुत्रे हे समूहात राहणारे प्राणी आहेत. रात्रीच्या शांततेत ते दुसऱ्या कुत्र्यांना त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी भुंकतात.
एकटेपणा वाटल्यास किंवा एखाद्या अनोळखी व्यक्तीचा/प्राण्याचा वावर जाणवल्यास सुरक्षेसाठी कुत्रे भुंकतात.
जर कुत्र्याला काही इजा झाली असेल किंवा तो आजारी असेल तर तो रडून किंवा भुंकून आपली वेदना व्यक्त करतो
कुत्र्यांना अतिशय सूक्ष्म आवाज ऐकू येतात, जे माणसांना ऐकू येत नाहीत. एखादा लांबचा आवाज ऐकूनही ते प्रतिक्रिया देतात.