Egg Heart Disease : अंड्यातील फॅटमुळे ह्रदयविकाराचा त्रास होतो का?

sandeep Shirguppe

अंडी खाणे

अंडी खाणे आरोग्यदायी असते. यामध्ये अनेक पोषक घटक असतात. सकाळच्या नाश्त्यात देखील अंडी खाल्ली जातात.

Egg Heart Disease | agrowon

एका अंड्यात ७८ कॅलरी

एका अंड्यात सुमारे ७८ कॅलरीज असतात. अंड्यांमध्ये प्रथिने, हेल्दी फॅट्स, पोटॅशियम, सोडियम, कार्बोहायड्रेटचे घटक असतात.

Egg Heart Disease | agrowon

बलकात व्हिटॅमिन्स

अंड्यातील पिवळ बलकामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी12, सेलेनियम इत्यादी पोषक घटक असतात.

Egg Heart Disease | agrowon

कॉलेस्टेरॉल

अंड्यामध्ये सुमारे १८६ मिलीग्राम कॉलेस्टेरॉल असते. याने हृदयविकार होण्यासारखे कॉलेस्टेरॉलचे प्रमाण वाढू शकते का?

Egg Heart Disease | agrowon

हाय कॉलेस्टॉलमध्ये अंडी खावी की नाही?

तज्ज्ञांच्या मते, हाय कॉलेस्टेरॉल असलेले लोक अंडी खाऊ शकतात. पण अशा लोकांनी अंड्याचे मर्यादित सेवन करावे.

Egg Heart Disease | agrowon

आहारातील कॉलेस्टेरॉल

अंड्यांमध्ये आहारातील कॉलेस्टेरॉल असते. आहारातील कॉलेस्टेरॉल - मांस, सीफूड, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये आढळते.

Egg Heart Disease | agrowon

एलडीएलच्या पातळीत फरक

तुम्ही अंडी खाल्ल्यास तुम्हाला एचडीएल आणि एलडीएलच्या पातळीत थोडा फरक दिसू शकतो.

Egg Heart Disease | agrowon

मर्यादित सेवन करा

तज्ज्ञांचे असे मत आहे की आपले शरीर कॉलेस्टेरॉल स्वतःच तयार करते. त्यामुळे आहारातील कॉलेस्टेरॉल मर्यादित प्रमाणात सेवन केले पाहिजे.

Egg Heart Disease | agrowon

तज्ज्ञांचे मत

तज्ज्ञांचे मत आहे की अंड्यांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपण निरोगी आहारावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

Egg Heart Disease | agrowon