Summer Weight Loss : उन्हाळ्यात खरंच वजन लवकर कमी होतं? ; जाणून घ्या कारण

Mahesh Gaikwad

वाढलेलं वजन

वाढलेलं वनज कमी करण्यासाठी लोक काय-काय उपाय करत नाहीत. आहारापासून व्यायाम करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी केल्या जातात.

Summer Weight Loss | Agrowon

वजन कमी करणे

पण इतर ऋतुंच्या तुलनेत उन्हाळ्यात लवकर वजन कमी होते, हे खरं आहे का? याचीच माहिती आपण आज पाहणार आहोत.

Summer Weight Loss | Agrowon

उन्हाळा

तुम्हालाही तुमच्या शरीरारचे वाढलेले वजन कमी करायचे असेल तर उन्हाळा बेस्ट आहे.

Summer Weight Loss | Agrowon

कॅलरी बर्न

उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने शरीराला स्वत:चे तापनाम नियंत्रत ठेवण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे ऑक्सिजनचा वापर वाढतो आणि कॅलरी जास्त बर्न होतात.

Summer Weight Loss | Agrowon

भूक मंदावते

उन्हाळ्यात तापमानामुळे भूक मंदावते. त्यामुळे आपण जेवण कमी करतो. तसेच तापमानामुळे तहान लागते आणि पाणी जास्त पिल्यामुळेही भूक लागत नाही.

Summer Weight Loss | Agrowon

हंगामी फळे

उन्हाळ्यात हंगामी आणि कमी कॅलरी असलेली फळे बाजारात येतात. पपई, अननस, खरबूज, द्राक्ष, कलिंगड ही फळे खाल्ल्याने वजन कमी करण्यास मदत होते.

Summer Weight Loss | Agrowon

फिजिकल अॅक्टिव्हिटी

उन्हाळ्यात दिवस मोठा असतो. यामुळे फिजिकल अॅक्टिव्हिटी किंवा व्यायाम जास्त करू शकतो. त्यामुळे आपल्याला वजन कमी करण्यास मदत होते.

Summer Weight Loss | Agrowon
Summer Weight Loss | Agrowon