Music Day : संगीत ऐकल्याने खरचं मानसिक आरोग्य सुधारतं का?

sandeep Shirguppe

जागतिक संगीत दिवस

दरवर्षी २१ जून हा दिवस जागतिक संगीत दिन म्हणून साजरा केला जातो. संगीत ही एक उत्तम थेरपी आहे.

Music Day | agrowon

मानसिक आरोग्य

संगीतामुळे मन शांत राहते आणि एकाग्रता वाढते. तसेच तणाव कमी करून मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करते.

Music Day | agrowon

तणाव कमी होतो

नियमितपणे संगीत ऐकल्याने मानसिक शांती शिवाय मेंदूचे कार्यही सुधारते.

Music Day | agrowon

शांत झोप

झोपण्यापूर्वी संगीत ऐकल्यास स्नायूंना आराम मिळतो आणि नकारात्मक विचारांना दूर ठेवतो.

Music Day | agrowon

आजार कमी होतात

एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, असह्य वेदना असलेल्या व्यक्तीला जेव्हा संगीत वाजवले जाते तेव्हा तो त्याच्या वेदनांचा कमी त्रास होतो.

Music Day | agrowon

भावनिक संतुलन राखते

संगीत ऐकल्याने भावनिक संतुलन राखण्यास मदत होते. जे तुम्हाला तुमच्या समस्यांमधून बाहेर पडण्यास मदत करू शकतात.

Music Day | agrowon

उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो

दररोज सकाळ-संध्याकाळ काही वेळ संगीत ऐकल्याने उच्च रक्तदाबावर नियंत्रण राहते.

Music Day | agrowon

संगीतात तीन मज्जासंस्था

एका अभ्यासानुसार, संगीतामध्ये तीन मज्जासंस्था असतात, ज्यामुळे मानसिक आराम मिळतो.

Music Day | agrowon

कोणत्या वेळी कोणते संगीत ऐकावे?

झोपण्यापूर्वी हलके संगीत किंवा लोकसंगीत ऐकल्यास निद्रानाशाची समस्या दूर होते. तसेच तणाव देखील कमी होतो.

Music Day | agrowon
आणखी पाहा...