Health Benefits Potatoes : बटाटा खाल्ल्याने खरचं वजन वाढते का?

sandeep Shirguppe

बटाट्याचे फायदे

बटाटा खाल्ल्याने तोटे होतात असे बोलले जाते परंतु याने अनेक फायदेही होतात बटाट्याचे आरोग्यास अनेक गुणकारी फायदे आहेत.

Health Benefits Potatoes | agrowon

वजन कमी करण्यास मदत

बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. यामुळे जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करताता ते बटाटा खाणे टाळतात.

Health Benefits Potatoes | agrowon

वजन नियंत्रित राहते

एका अभ्यासात असे दिसून आले आहे की अंडी किंवा इतर पदार्थासह बटाट्याचे सेवन केल्यास वजन नियंत्रात ठेवता येते.

Health Benefits Potatoes | agrowon

हृदयाचे आरोग्य राहते निरोगी

बटाटे हा फायबरचा चांगला स्रोत आहे. बटाट्याचे सेवन केल्याने ह्रदयाचे आरोग्य चांगले राहते.

Health Benefits Potatoes | agrowon

हृदयविकारावर नियंत्रण

एका अभ्यासानुसार बटाटे खाल्ल्याने हृदय विकारावर नियंत्रण मिळाले आहे तर मधुमेहाचा धोका २४ टक्क्यांनी कमी झाला.

Health Benefits Potatoes | agrowon

आतड्यासाठी बटाटा उत्तम

बटाट्यामध्ये असलेले स्टार्च देखील आतड्याच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम करतात.

Health Benefits Potatoes | agrowon

अनेक पोषक घटक

बटाट्यामध्ये पोटॅशियम सारख्या अनेक पोषक घटकांचा समावेश असतो.यामुळे रक्तदाब कमी करण्यास मदत मिळते.

Health Benefits Potatoes | agrowon