Uric Acid : आंबा खाल्ल्याने खरंच युरिक अॅसिड वाढतं का? जाणून घ्या

Mahesh Gaikwad

आंब्याचा हंगाम

यंदाचा आंब्याचा हंगाम जवळजवळ संपत आला आहे. अनेक आंबा शौकीन बाजारात कधी आंबा येतो याची वाट पाहत असतात.

Uric Acid | Agrowon

आंब्याची चव

आपल्या विशिष्ट चव आणि सुगंधामुळे आंबा प्रत्येकालाच भुरळ घालतो. आणि म्हणूनच आंब्याला फळाचा राजा असेही म्हटले जाते.

Uric Acid | Agrowon

युरिक अॅसिड

पण आंबा खाल्ल्यामुळे शरीरातील युरिक अॅसिड वाढते, असे अनेकांचे म्हणणे असते.

Uric Acid | Agrowon

आंब्याचे सेवन

हे खरं आहे की, आंबा खाल्ल्यामुळे शरीरातील युरिक अॅसिडची पातळी वाढण्याची शक्यता असते.

Uric Acid | Agrowon

युरिक अॅसिड वाढते

जास्त प्रमाणात आंबा खाल्ला तरचं युरिक अॅसिड वाढू शकते. आंब्यामध्ये आढळणारा फ्रुक्टोज हा घटक युरिक अॅसिड वाढण्याचे मुख्य कारण आहे.

Uric Acid | Agrowon

किती आंबा खावा?

कमी प्रमाणात आंबा खाल्ल्यास युरिक अॅसिडची पातळी नियंत्रणात राहते. युरिक अॅसिड वाढल्यास आठवड्यातून एकदा आंबा खावा.

Uric Acid | Agrowon

हळद, जेष्टमध

वाढलेले युरिक अॅसिड निंयत्रणात ठेवण्यासाठी हळद, जेष्टमधाचे सेवन केल्यास आराम मिळतो.

Uric Acid | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....