Eating Eggs : अंडी खाल्ल्याने वजन कमी होते का? रोज किती अंडी खावीत

sandeep Shirguppe

अंडे

सकाळच्या नाश्त्यामध्ये अनेकांना अंडे हे लागतेच त्यातील पौष्टिकता शरीरासाठी लाभदायक असते.

Eating Eggs | agrowon

प्रोटिन्स मिळवण्यासाठी

अंडे प्रोटिन्स मिळवण्याचा सर्वात स्वस्त पर्याय आहे. अंड्यामुळे पुरुषांची ११%, तर स्त्रियांची १४% प्रोटिन्सची गरज भागते.

Eating Eggs | agrowon

अंड्यातील पिवळा बलक पोषक

अंड्यातील पिवळा बलक झिंक, लोह, व्हिटॅमिन 'ए', 'बी' आणि 'डी', रायबोफ्लेविन, कॅल्शियम, फॉस्फरस घटक पुरवतात.

Eating Eggs | agrowon

फॅट्स कमी असतात

जिमला जाणाऱ्यांसाठी अंडे अतिशय उपयुक्त आहे. कारण अंड्यामुळे शरीराची झीज लवकर भरून निघते.

Eating Eggs | agrowon

अंड्यातील पांढरा भाग पौष्टिक

तुम्हांला वजन किंवा कोलेस्टेरॉल वाढण्याची भीती वाटत असेल तर तुम्ही केवळ अंड्याचा पांढरा भाग खा.

Eating Eggs | agrowon

वजन घटण्यास मदत होते

नाष्ट्याला अंडे व अंड्याइतक्याच कॅलरी असणारा दुसरा पदार्थ खाल्ल्यास अंड्यामुळे बराच वेळ भुकेवर नियंत्रण राहते.

Eating Eggs | agrowon

इतर फायदे

अंडे खाल्याने रक्तदाब वाढण्यापूर्वीच नियंत्रणात राहतो, स्मरणशक्ती वाढते, मानसिक संतुलन टिकून राहते.

Eating Eggs | agrowon

अंडे खाण्याचे प्रमाण किती?

पुरेशा व्यायामाबरोबर दररोज १ अंडे खाणे आरोग्यासाठी हिताचे आहे.

Eating Eggs | agrowon
आणखी पाहा...