Anuradha Vipat
बिअरमध्ये खूप जास्त प्रमाणात कॅलरीज असतात
अल्कोहोलमुळे शरीरातील चरबी वाढू शकते.
बिअरमधील कार्बोनेशनमुळे पोटात सूज आणि गॅसची समस्या वाढू शकते
बिअरच्या अतिसेवनाने नक्कीचं तुमच्या पोटाचा घेर सुटू शकतो
बिअर पिताना लोक अनेकदा जास्त खातात ज्यामुळे वजन वाढण्यास मदत होते
पोट कमी करण्यासाठी बिअर पिण्याचे प्रमाण कमी करा किंवा पूर्णपणे बंद करा.
पोट कमी करण्यासाठी पौष्टिक आहार घ्या आणि जंक फूड टाळा.